Views » 1878 | 1 min read
मी न विद्वान , नाही पंडित
नका करू काव्य माझ खंडित
भावनांचा खेळ , शब्दांना गुंफीत
माळा काव्यांची , मन जुळवित
माफ करा मला काव्य हे ऐकीत
मार्ग दर्शन करा घेऊनी हास्य स्मित
अंजली सर्वाना हेच विनवित
Mukta Mulay 19-Sep-2017 07:24