काळ्या मनाला काळ्या धानाला आळा घालायला निघालो आम्ही,
आमच्या या निर्णयाला डोळेझाकुन साथ देताल का तुम्ही.
धाडसी निर्णयाने उतरवू विरोधकांची गुर्मी,
त्यांच्या तोंडाला ताळ लावण्या करता सज्ज आमची डिजिटल आर्मी.
पळवाटा शोधणाऱ्यां ना दया नाही कणभर,
तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांना मात्र आश्वासने मनभर.
निर्णय चुकीचा कि बरोबर या वादाला अंत नाही,
digital transactions आणि cashless corrency चा
फरक पडेल का हो काही ?
- Ketan S Vadhavane