×

Soul, the true self

By Mohini Limaye in Poems » Short
Updated 07:59 IST Aug 06, 2016

Views » 353 | 1 min read

Soul: The true self🙏🏼

तुझी आणि माझी ओळख आहे जन्मो जन्मांची!
अगदी केहवा पासून,
जेव्हा परमात्याच्या इच्छे ने ह्या पृथ्वी वर झाला आपला पहिला जन्म!

कधी आई- मुल म्हणून भेटलो,
तर कधी पिता-पुत्र,
कधी होतो मित्र,
तर कधी सहचर!

अप्ल्या कर्मा प्रमाणे आपलयात्ले नाते बदलले,
प्रत्येक नवीन नात्यात आपण एका मेकला नव्या रूपात अनुभवले.

आपली ओलख आहे काळाच्या निर्मिती पासून ची!
साखरे हून गोड, दुधाहून निर्मळ व गंगे हून ही पवित्र.

आपल्या प्रेमाचे रंग व छटा बदलल्या आपल्याला बांधून ठेवणाऱ्या नवीन देह रूपी नात्या प्रमाणे.

देह बदल्ला तरी आपला सहवास कधीच संपनार नाहीं, कारण ह्या काळाला सुरूवात व शेवट नाहीं!

1 likes Share this story: 1 comments

Comments

Login or Signup to post comments.

artofchandra 20-Dec-2016 11:11

Congrats for being the winning writer! Keep attempting... Keep writing. But also read good poetry. परमात्म्याची इछा वगैरे कल्पना कालबाह्य झालेल्या आहेत नाही कां ? आपण मराठी कशात टाईप करता? शब्द योग्य प्रकारे टाईप करा प्लीज.

Sign up for our Newsletter

Follow Us