Soul: The true self🙏🏼
तुझी आणि माझी ओळख आहे जन्मो जन्मांची!अगदी केहवा पासून,जेव्हा परमात्याच्या इच्छे ने ह्या पृथ्वी वर झाला आपला पहिला जन्म!
कधी आई- मुल म्हणून भेटलो,तर कधी पिता-पुत्र,कधी होतो मित्र,तर कधी सहचर...
read more...
06-Aug-2016 • 782 views