×

तथास्तु

By Mohini Limaye in Poems » Short
Updated 03:05 IST Jul 06, 2016

Views » 1450 | 2 min read

सहज तुला भेटायला आले,
आणि हरवलेला जसा परत मिळावा तशी तुझ्यात विलीन झाले!

पहिल्या क्षणा पासून आपण एका मेकांनासाठी आहोत नवे, असे कधी वाटलेच नाही,
जणू मिलोत मागच्या जन्मात ले दुरावेले सोबती!

प्रेमा ने ओळख करून दिलीस माझी तू सुखाशी,
आयुषात सगळे होते पण तरीही होती कसलीतरी कमी!

प्रेम दिलस भरभरून पण देता नाही आली माला ओळख,
कडचीत आपलिच चुकली होती ती वेळेची पारख!

तुला सोडून नाही आता माला वेगळे आयुष्य,
तूच आहेस माझे वर्तमान आणि भविष्य!

आपण दोघे, आपले चान छोटे जग, आपलेच विश्व, आपल्यात ला स्नेह,
जणू आत्मा एकच आणि दोन देह!

शेवट पर्यंत मीलो माला, साथ तुझया प्रेमाची,
राहेन मी जन्मो जन्मोजान्मांची त्या कर्ता करावित्याचीं ऋणी!

आपल्या दोघांच्या ह्रिदयात आहे प्रेमाची एकच वास्तू,
परमेश्वर सदैव म्हणो आपल्या प्रेमाला तथास्तु! तथास्तु!

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.

Sign up for our Newsletter

Follow Us