नाती ...

By Team2dzign in Poems » Short
Updated 10:57 IST Oct 14, 2019

नाती ही अशी असतात..
खुप कही बोलून पण बरच कही बोलायचा असत..
खुप कही कलुन पण बरच कही कळत नस्त..
खुप अन्तर चालून पण बरच अन्तर बाकि असतो..
कुठल्या ही गोष्टी साठी काहीच प्रमाण नसतो..
मोजता काहीच येत नही..
तरी पण नतयअन्चि हीच तर गम्मत असते,
की आपली भावना प्रेम अणि विश्वासात सांगता येते..
जितका जास्त प्रेम तितका जास्त विश्वास अणि तितकीच कमी भीती,
म्हणुन म्हणतात प्रेम करायचा मनापासून..
खुप अपेक्षाना धक्का देत मन तोडून जातो..
अणि काहीच न मागता पण खुप कही देऊन जातो…

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.