Aseem Avhad

  • Rupin Pass Trek
    Aseem Avhad | 26-Jan-2019
    आपल्या आरामदायी पर्यटनाची वाट सोडून जरा आडवाट धरायची ठरवली तर निसर्गाची आपण न पाहिलेली, अद्भुत, विलोभनीय अशी रूपं आपल्या समोर यायला लागतात.त्यातलच एक म्हणजे हिमालयातील ट्रेकिंग.हिमालयात ट्रेकिंग करायचं म्हंटल्यावर रुपीन पासचा ट्रेक एकदा तरी करायलाच हवा. रुपीन पास हा उत्तराखंड मधील एक अ श्रेणीचा ट्रेक.अ श्रेणी म्हणजे अतिशय अवघड.इथले रस्ते उत्तम असतील अशी समजूत मनाला घालून आलात तर तुमची निराशा होईल.इथले बहुतांश रस्ते अजूनही कच्चे आहेत.जसजशी आपण उंची गाठायला लागतो तसतसे आपल्यासमोर जो काही निसर्गाचा चमत्कार दिसायला लागतो तो खरच अवर्णनीय असतो. देहराडून पासून धौला या छोट्याशा गावापर्यंतचा प्रवास चकित करणाराच आहे.आपल्याला सोबत करणारी खळखळती यमुना नदी. नंतर लागणारी टोन्स नदी. हिमालयीन पद्धतीचे पूल.त्यावरच्या पताका.तिथले चिंचोळे रस्ते आणि त्यावरून गाडीचालवण्याचचालकाच कौशल्य.ह्यागोष्टीनी आपल्याला चकित नाही केले तर नवलच.धौलासाठीचा शेवटचा प्रवास हाडे खिळखिळी करून टाकणारा आहे.धौला ह्या गावात आम्ही पोहोचतो कुठे की पावसाने आमचे जोरदार स्वागत केले.आमच्या स्वागतासाठीचा पावसाचा धुमाकूळ थांबल्यावर जरा गावात चक्कर मारायला बाहे
    1 likes
    0 Comments
Aseem Avhad does not have any followers
Aseem Avhad is not following any kalamkars