Rachana

By Aditya in Poems » Short
Updated 11:33 IST Jul 07, 2019

ओटी, पडवी, माजघर,
स्वयंपाकघर, मोरी आणि माडी
घरच्या आणि दारच्या मंडळींची
असे तिथे वेगळी खबरदारी

कालबाह्य झाली संरचना
बदलली सारी वाडी
आपल्या आणि परक्याची वाटणी
आता सोपली मनाच्या दरबारी

0 likes Share this story: 0 comments

Comments

Login or Signup to post comments.